Cochin Shipyard Recruitment 2023 : कोचीन शिपयार्ड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये रिगर प्रशिक्षणार्थी आणि कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 आणि 20 जुलै 2023 आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : रिगर प्रशिक्षणार्थी आणि कार्यकारी प्रशिक्षणार्थी
- पदसंख्या : 60 पदे
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
- वयोमर्यादा : रिगर प्रशिक्षणार्थी – (18 ते 20 वर्ष) आणि कार्यकारी प्रशिक्षणार्थी – 27 वर्ष
- अर्जपद्धती – ऑनलाइन
- अर्ज शुल्क – रिगर प्रशिक्षणार्थी – 600 रुपये आणि कार्यकारी प्रशिक्षणार्थी – 1000 रुपये
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 आणि 20 जुलै 2023
- ऑफिसिअल वेबसाईट – cochinshipyard.com
Vacancy Details For Cochin Shipyard Recruitment 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
रिगर प्रशिक्षणार्थी | 30 पदे |
कार्यकारी प्रशिक्षणार्थी | 30 पदे |
How To Apply For Cochin Shipyard Recruitment 2023 : असा करा अर्ज
- या भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवाराने नोंद घ्यावी
- अर्ज करण्याआधी उमेदवाराने खाली दिलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
- उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात
- या भरतीसाठी उमेदवाराने अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे त्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 आणि 20 जुलै 2023 आहे
- अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
Salary Details For Cochin Shipyard Recruitment 2023 : वेतनश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
रिगर प्रशिक्षणार्थी | 6000 ते 7000 रुपये प्रति महिना |
कार्यकारी प्रशिक्षणार्थी | 1,09,342 रुपये प्रति महिना |
Educational Qualification For Cochin Shipyard Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रिगर प्रशिक्षणार्थी | 8 वी पास असावा. पदवीधर किंवा डिप्लोमा धारक किंवा अशा इतर उच्च पात्रता असलेल्या व्यक्ती पात्र नाहीत |
कार्यकारी प्रशिक्षणार्थी | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह यांत्रिक अभियांत्रिकी पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65% गुणांसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह नेव्हल आर्किटेक्चरमधील पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह सेफ्टी इंजिनिअरिंगमधील पदवी. (पूर्ण तपशीलांसाठी PDF वाचा) |
Important Links For Cochin Shipyard Recruitment 2023 : महत्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात (रिगर प्रशिक्षणार्थी) | येथे क्लिक करा |
📑 PDF जाहिरात (कार्यकारी प्रशिक्षणार्थी) | येथे क्लिक करा |
👉ऑनलाईन अर्ज करा (रिगर प्रशिक्षणार्थी) | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
👉ऑनलाईन अर्ज करा (कार्यकारी प्रशिक्षणार्थी) | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
✅अधिकृत वेबसाईट | वेबसाईट वर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत ११०४ रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच ऑनलाईन अर्ज करा । North Eastern Railway Bharti 2024
GES Nashik Bharti 2024 : शिपाई, लिपिक. डेटा एन्ट्री पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज
IITM Pune Recruitment 2024 : IITM पुणे येथे पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी । आजच करा अर्ज
NMU Recruitment 2024 : NMU अंतर्गत थेट मुलाखत होणार । पहा संपूर्ण माहिती