CCRI Nagpur Recruitment 2023 : सेंट्रल सायट्रस्ट रिसर्च इन्स्टिटयूट नागपूर अंतर्गत भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 10 October 2023

CCRI Nagpur Recruitment 2023 : सेंट्रल सायट्रस्ट रिसर्च इन्स्टिटयूट नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “यंग प्रोफेशनल आणि टेक्निकल फिल्ड असिस्टंट ” या पदांच्या ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी सरळ मुलाखती आयोजित केलेल्या असून या भरतीसाठी मुलाखतीची तारीख २० ऑक्टोबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

CCRI Nagpur Recruitment 2023
CCRI Nagpur Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • पदाचे नाव : यंग प्रोफेशनल आणि टेक्निकल फिल्ड असिस्टंट
 • पदसंख्या : ०२ जागा
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरीचे ठिकाण – नागपूर
 • अर्जपद्धती – सरळ मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – जाहिरात वाचावी त्यामध्ये सविस्तर माहिती आहे
 • मुलाखतीची तारीख – २० ऑक्टोबर 2023
 • ऑफिशियल वेबसाईटhttps://ccri.icar.gov.in/ccringp/

Vacancy Details For CCRI Nagpur Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
यंग प्रोफेशनल०१ जागा
आणि टेक्निकल फिल्ड असिस्टंट०१ जागा

Educational Qualification For CCRI Nagpur Recruitment 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनलYou should have a PG degree with at least 60% marks, regardless of your field of study. Additionally, you need to have at least three years of work experience in a related field from a recognized institution or organization. You should also hold a diploma in hardware and networking, and be proficient in computer maintenance.
टेक्निकल फिल्ड असिस्टंटYou should have a B.Sc. degree in Agriculture or Horticulture with at least 55% marks or an equivalent overall grade. It’s important to be proficient in computer skills, including using programs like Excel, PowerPoint, and be able to perform data and statistical analysis.

Salary Details For CCRI Nagpur Recruitment 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
यंग प्रोफेशनल25,000 रुपये प्रति महिना
टेक्निकल फिल्ड असिस्टंट15,000 रुपये प्रति महिना

Selection Process For CCRI Nagpur Recruitment 2023

 • या भरती करता उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे करण्यात येईल
 • या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या दिवशी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
 • उमेदवारांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावीत
 • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही
 • मुलाखतीची तारीख २० ऑक्टोबर 2023 आहे
 • अधिक माहिती करीता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For CCRI Nagpur Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment