महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालय सरळसेवा भरती | Bhasha Sanchalanalaya Bharti 2023

By naukrikeeda.in

Published on: 24 November 2023

Bhasha Sanchalanalaya Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “शिपाई आणि कनिष्ठ ग्रंथपाल” या पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Bhasha Sanchalanalaya Bharti 2023
Bhasha Sanchalanalaya Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • पदाचे नाव : शिपाई आणि कनिष्ठ ग्रंथपाल
  • पदसंख्या : 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष
  • अर्जपद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 100 Rs. राखीव प्रवर्ग – 900 Rs.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2023
  • ऑफिशियल वेबसाईटhttps://www.maharashtra.gov.in/

Vacancy Details For Bhasha Sanchalanalaya Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
शिपाई आणि कनिष्ठ ग्रंथपाल02 जागा

Educational Qualification For Bhasha Sanchalanalaya Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ ग्रंथपालउच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
ग्रंथालय शास्त्र या विषयातील पदविका किंवा पदवी धारण केलेली असावी
शिपाईउमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी

How To Apply For Bhasha Sanchalanalaya Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला संस्थेच्या ऑफिसिअल वेबसाईट ला भेट द्यावी लागेल
  • अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवाराने directorate.marathi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा
  • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावेत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२३ आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For Bhasha Sanchalanalaya Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment