Bank Of Baroda Recruitment 2023 | बँक ऑफ बडोदा मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी | आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 4 July 2023

Bank Of Baroda Recruitment 2023 : Bank Of Baroda (BOB) Has Recently Announced new recruitment notification for vacant post of “Head Internal Control & Finance Governance” Interested and eligible candidate can apply before 7th of July 2023

बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये ” प्रमुख अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन” या पदाच्या तीन रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून या भरतीसाठी अर्ज हे 01 जुलै 2023 पासून सुरु होतील आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा

Bank Of Baroda Recruitment 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

 • पदाचे नाव : प्रमुख अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन
 • पदसंख्या : 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
 • नोकरीचे ठिकाण : मुंबई
 • वयोमर्यादा – 40 वर्ष ते 45 वर्ष
 • अर्जपद्धती – ऑनलाइन
 • निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जुलै 2023

Vacancy Details For Bank Of Baroda Recruitment 2023

पदाचे नावपदसंख्या
प्रमुख अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन03 पदे

How To Apply For Bank Of Baroda Recruitment 2023 : या भरतीसाठी खाली दिल्याप्रमाणे अर्ज करा

 • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
 • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेले आहेत
 • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करावा
 • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2023 आहे
 • उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत
 • अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Educational Qualification For Bank Of Baroda Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रमुख अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासनCA By Qualification ( आणि कोणतेही शाखेतील पदवी असावी)
किंवा
Post Graduation Degree in Management With specialization in Finance or CFA/ICWA/CMA

Important Links For Bank Of Baroda Recruitment 2023

📑 PDF जाहिरात 👉 येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करा👉 येथे क्लिक करा
ऑफिसिअल वेबसाईट👉 वेबसाईट वर जा
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment