Zp Recruitment 2023 : जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष्य सल्लागार, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रंज्ञ” या पदांच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष्य सल्लागार, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रंज्ञ
- पदसंख्या : 13 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
- नोकरीचे ठिकाण – रायगड
- अर्जपद्धती – ऑफलाईन
- अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 150 रुपये, राखीव प्रवर्ग – 100 रुपये
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिनकोड – 402201
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2023
- ऑफिशियल वेबसाईट – https://zpraigad.in/Home.aspx
Vacancy Details For Zp Recruitment 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष्य सल्लागार, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रंज्ञ | 13 जागा |
How To Apply For Zp Recruitment 2023
- या भरतीसाठी अर्ज हे offline पद्धतीने करायचे आहेत
- या भरतीसाठी अर्ज हे वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावे
- ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
- अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
- अर्ज हे ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे
- अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
Important Links For Zp Recruitment 2023
📑PDF जाहिरात | जाहिरात वाचा | |
✅अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु । Krushi Utpanna Samiti Bharti 2024
NHM Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत भरती जाहीर । आजच करा अर्ज
MPKV Recruitment 2024 : MPKV मध्ये महाराष्ट्र शासन अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती सुरु । आजच करा अर्ज
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर