Pune University Recruitment 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे या भरतीमध्ये “सहाय्यक प्राध्यापक” या पदाच्या एकूण 133 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता/ई-मेल, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन अर्ज जमा करावा
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- पदाचे नाव : “सहाय्यक प्राध्यापक”
- पदसंख्या : 133 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी)
- नोकरीचे ठिकाण : पुणे
- अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – 600 रुपये, मागास प्रवर्गासाठी – 300 रुपये
- अर्जपद्धती – ऑनलाइन
- निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2023
- ऑफिसिअल वेबसाईट – www.unipune.ac.in
Vacancy Details For Pune University Recruitment 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
सहाय्यक प्राध्यापक | 133 पदे |
Educational Qualification For Pune University Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक | B.E-B.TECH, M.E – M.TECH, M.S PHD DEGREE IN RELEVANT FIELD. |
How To Apply For Pune University Recruitment 2023
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती अचूक भरावी
- चुकीची माहिती आढळल्यास अर्ज नाकारले जातील
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे
- उशिरा आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- अधिक माहितीकरता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
Salary Details For Pune University Recruitment 2023
पदाचे नाव | पगार |
सहाय्यक प्राध्यापक | 47,000 रुपये प्रति महिना |
Important Links For Pune University Recruitment 2023
PDF जाहिरात | जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करा | ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
ऑफिशियल वेबसाईट | वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत ११०४ रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच ऑनलाईन अर्ज करा । North Eastern Railway Bharti 2024
GES Nashik Bharti 2024 : शिपाई, लिपिक. डेटा एन्ट्री पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज
IITM Pune Recruitment 2024 : IITM पुणे येथे पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी । आजच करा अर्ज
NMU Recruitment 2024 : NMU अंतर्गत थेट मुलाखत होणार । पहा संपूर्ण माहिती