NMU Recruitment 2024 : NMU अंतर्गत थेट मुलाखत होणार । पहा संपूर्ण माहिती

By naukrikeeda.in

Published on: 15 February 2024

NMU Recruitment 2024 : काव्ययात्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये “ESD Billing Unit, ESD Student Unit, ESD Purchase Department, ESD Cash Unit, Placement Officer, समन्वयक, संशोधन सहायक, कनिष्ठ अभियंता, कुशल परिचर” पदांच्या 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करायचे असून, या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

NMU Recruitment 2024

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • नाव : ESD Billing Unit, ESD Student Unit, ESD Purchase Department, ESD Cash Unit, Placement Officer, समन्वयक, संशोधन सहायक, कनिष्ठ अभियंता, कुशल परिचर
  • पदसंख्या : 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
  • वयोमर्यादा – 25 ते 45 वर्ष (पदानुसार)
  • अर्जपद्धती – ऑफलाईन (मुलाखत)
  • अर्ज शुल्क – फी नाही
  • निवडप्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – खोली क्रमांक ४०१, प्रशासकीय इमारत काव्ययात्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024

Vacancy Details For NMU Recruitment 2024

पदाचे नाव पदसंख्या
विविध पदे09 जागा

Educational Qualification For NMU Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ESD Billing UnitBcom/MBA/ Tally+Exel चे ज्ञान आवश्यक, तसेच SAP असल्यास प्राधान्य
ESD Student UnitBcom/MBA/ Tally+Exel चे ज्ञान आवश्यक, तसेच SAP असल्यास प्राधान्य
ESD Purchase DepartmentBcom/MBA/ Tally+Exel चे ज्ञान आवश्यक, तसेच SAP असल्यास प्राधान्य
ESD Cash UnitBcom/MBA/ Tally+Exel चे ज्ञान आवश्यक, तसेच SAP असल्यास प्राधान्य
समन्वयकपदव्युत्तर/पदवी आणि MSCIT
Placement Officerव्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण, HR असल्यास विशेष प्राधान्य
संशोधन सहायकM.Sc. (Biotechnology/Microbiology/Chemistry/Physics)

Salary Details For NMU Recruitment 2024

पदाचे नाव पगार
विविध पदे18,000 – 24,000 रुपये प्रति महिना (पदानुसार)

How To Apply For NMU Recruitment 2024

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत
  • उमेदवाराने वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
  • अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
  • मुलाखतीला येताना उमेदवाराने सर्व कागदपत्रे सोबत आणावीत
  • या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे
  • अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For NMU Recruitment 2024

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईट वर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभा

Leave a Comment