Central Bank Of India Bharti 2023 : महाराष्ट्रामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती जाहीर । आजच करा अर्ज

By naukrikeeda.in

Published on: 11 August 2023

Central Bank Of India Bharti 2023 : महाराष्ट्रामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती जाहीर झाली आहे या भरती मध्ये “कार्यालयीन सहाय्यक, पहारेकरी किंवा माळी, परिचारक” या पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 असेल त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे

आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Central Bank Of India Bharti 2023
Central Bank Of India Bharti 2023

या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे

  • कंपनीचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • पदाचे नावकार्यालयीन सहाय्यक, पहारेकरी किंवा माळी, परिचारक, प्राध्यापक
  • पदसंख्या : 04 जागा
  • अनुभव : Fresher Can Apply
  • नोकरीचे ठिकाण – जळगाव महाराष्ट्र
  • अर्जपद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – 22 ते 40 वर्ष
  • अर्ज शुल्क – फीस नाही
  • निवडप्रक्रिया – मुलाखतीद्वारे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2023

Vacancy Details For Central Bank Of India Bharti 2023

पदाचे नावपदसंख्या
कार्यालयीन सहाय्यक, पहारेकरी किंवा माळी, परिचारक, प्राध्यापक04 जागा

Educational Qualification For Central Bank Of India Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापक1) Graduate / Post
Graduate viz. MSW/MA in
rural Development/ MA in
Sociology/Psychology/BSc.
(Veterinary), B.Sc.(Agri),
B.Sc.(Agri. Marketing)/B.A.
with B.Ed. etc.
कार्यालयीन सहाय्यकGraduate viz. BSW/BA
/BCom with computer
knowledge.
पहारेकरी किंवा माळीPassed 7
th Standard
परिचारकMatriculate

Salary Details For Central Bank Of India Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
परिचारक8,000 रुपये प्रति महिना
पहारेकरी किंवा माळी6,000 रुपये प्रति महिना
कार्यालयीन सहाय्यक12,000 रुपये प्रति महिना
प्राध्यापक20,000 रुपये प्रति महिना

How To Apply For Central Bank Of India Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत याची उमेदवाराने नोंद घ्यावी
  • अर्ज करण्याआधी उमेदवाराने संस्थेमार्फत जाहीर झालेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
  • उमेदवाराने अर्ज हा नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे
  • उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : “Application for the post of Recruitment as Attendant at CENT RSETI – Jalgaon on contract” to ‘Regional Manager, Central Bank of India, Regional Office, Plot No 08, Adarsh Nagar, near Dy. RTO office, Jalgaon-425001.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा

Selection Process for Central Bank Of India Bharti 2023

  • पात्र उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी आणि बँकेच्या निर्णयासाठी बोलावले जाईल
  • हा संबंध अंतिम असेल.

Important Links For Central Bank Of India Bharti 2023

📑PDF जाहिरात जाहिरात वाचा
✅अधिकृत वेबसाईट वेबसाईटवर जा

.
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )

नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल

naukrieeda.in

तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

Leave a Comment