IIGM Navi Mumbai Recruitment 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिसम कंपनी अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे या भरतीमध्ये “प्रोफेसर फेलो, तांत्रिक अधिकारी १, तांत्रिक अधिकारी २, वरिष्ठ तांत्रिक सहायक, तांत्रिक सहायक, तांत्रिक सहायक (स्थापत्य अभियंता) स्टेनो ग्रेड २, चालक, शिपाई/मल्टि टास्किंग कर्मचारी” या पदांच्या 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीची प्रक्रिया आणि इतर बाबी लक्षात घेऊन या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
आम्ही आमच्या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती उपलब्ध करून देत राहतो त्यामुळे आमच्या वेबसाईटवरील माहिती तुम्ही तुमच्या माहितीतील गरजू लोकांपर्यंत अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल या भरती बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
या भरती विषयीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे
- नाव : प्रोफेसर फेलो, तांत्रिक अधिकारी १, तांत्रिक अधिकारी २, वरिष्ठ तांत्रिक सहायक, तांत्रिक सहायक, तांत्रिक सहायक (स्थापत्य अभियंता) स्टेनो ग्रेड २, चालक, शिपाई/मल्टि टास्किंग कर्मचारी
- पदसंख्या : 24 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया मूळ जाहिरात वाचावी
- वयोमर्यादा – 18 ते 35 वर्ष (पदानुसार)
- नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई
- अर्जपद्धती – ऑनलाईन
- अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 800 रुपये, राखीव प्रवर्ग – 300 रुपये
- निवडप्रक्रिया – मुलाखत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 फेब्रुवारी 2024
- ऑफिशियल वेबसाईट – https://iigm.res.in/
Vacancy Details For IIGM Navi Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | पदसंख्या |
प्रोफेसर | 01 |
फेलो | 02 |
टेकिनीकल ऑफिसर २ | 01 |
टेकिनीकल ऑफिसर १ | 03 |
सिनिअर टेक्निकल असिस्टंट | 08 |
टेक्निकल असिस्टंट | 05 |
स्टेनो ग्राफर ग्रेड २ | 01 |
ड्राइवर | 01 |
मल्टि टास्किंग स्टाफ | 02 |
Educational Qualification For IIGM Navi Mumbai Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विविध पदे | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (कृपया मूळ जाहिरात वाचावी) |
How To Apply For IIGM Navi Mumbai Recruitment 2024
- या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
- अर्ज सादर करायच्या सर्व सूचना PDF मध्ये दिलेल्या आहेत
- उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा
- अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील
- या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे
- अधिक माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी
Important Links For IIGM Navi Mumbai Recruitment 2024
📑PDF जाहिरात | जाहिरात वाचा | |
ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा | |
✅अधिकृत वेबसाईट | वेबसाईटवर जा |
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती ( नोकरीकिडा.इन )
नमस्कार मित्रानो आम्ही आमच्या वेबसाईट वर महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट रोज टाकत असतो त्यामुळे नोकरीचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि आमच्या ग्रुप वरील माहिती तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत नक्क्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा या भरतीचा फायदा घेता येईल
तुम्ही आमच्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
Related Posts
उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत ११०४ रिक्त पदांसाठी भरती जाहीर । आजच ऑनलाईन अर्ज करा । North Eastern Railway Bharti 2024
GES Nashik Bharti 2024 : शिपाई, लिपिक. डेटा एन्ट्री पदांसाठी भरती जाहीर । आजच करा अर्ज
IITM Pune Recruitment 2024 : IITM पुणे येथे पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी । आजच करा अर्ज
NMU Recruitment 2024 : NMU अंतर्गत थेट मुलाखत होणार । पहा संपूर्ण माहिती